भारताची बांगलादेश वर पुन्हा विजयी पताका | 7- 0 नि हरवले | Indian Hockey Match Victory

  • 3 years ago
भारताची बांगलादेश वर पुन्हा विजयी पताका | 7- 0 नि हरवले.

भारत मध्ये खेळ एक धर्मा प्रमाणेच आहे आणि आपला राष्ट्रीय खेळ हॉकी यामध्ये मिळणारा विजय हा कायमच आनंदायी असतो. भारतीय हॉकी टीम ने पहिल्या मॅच मध्ये जपान वर ५-१ ने विजय प्राप्त केल्या नंतर दुसऱ्या सामान्य मध्ये बांग्लादेश ला ७-० नि पराजित केले .ढाका मध्ये रंगलेल्या ह्या सामन्यात गुरजंत सिंग नी सातव्या,आकाशदीप सिंग ने दहाव्या,ललित उपाध्याय ने १३ व्या,अमित रोहिदास ने विसाव्या,हरमनप्रीत सिंग ने अठरावीसाव्या आणि सत्तेचाळिसाव्या आणि रमनदीप सिंग ने ४६ व्या मिनिटाला गोल केले..भारतीय पटू सुरुवाती पासूनच बांगलादेश च्या टीम वर हल्ले करत होते अन त्या मुळे लगेच त्यांना गोल करता आला. भारतीय टीम आपला दुसरा मॅच १५ ऑक्टोबर ला खेळेल पारंपरिक प्रतिद्वंदी पाकिस्तान बरोबर ह्या मॅच करता लोकमत टीम च्या शुभेच्छा भारतीय टीम बरोबर आहेत.

Recommended